sambhaji patil » Online News Portal https://prathampost.in We Serves all type of News Sat, 28 Oct 2023 08:36:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://prathampost.in/wp-content/uploads/2023/10/cropped-logo-1-32x32.png sambhaji patil » Online News Portal https://prathampost.in 32 32 मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्यावे,आ. निलंगेकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595 https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95/#respond Sat, 28 Oct 2023 08:36:40 +0000 https://prathampost.in/?p=1147 महाराष्ट्रातील मुख्य घटक असलेल्या मराठा समाजाने राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. परिणामी समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असून समाजातील अनेक मुले शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचीत आहेत. मराठा समाजाची हि परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ या समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री …

The post मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्यावे,आ. निलंगेकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी first appeared on Online News Portal.

]]>
महाराष्ट्रातील मुख्य घटक असलेल्या मराठा समाजाने राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. परिणामी समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असून समाजातील अनेक मुले शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचीत आहेत. मराठा समाजाची हि परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ या समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

मराठा समाज सद्या अनेक अडचणींना सामोरे जात असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तसेच 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. या समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांची संख्याही प्रचंड मोठया प्रमाणात असुन दिवससेंदिवस या मध्ये भर पडत आहे, परिणामी मराठा समाजाला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा समाज कुटूंबातील अनेक मुलांना शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याचा परिणाम म्हणुन मागील काही काळात मराठा कुटूंबातील आत्महत्याच्यां प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. मराठा समाजाची आजची ही परिस्थिती लक्षात घेता या समाजाला आरक्षण देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहलेल्या पत्रात अधोरेखीत केलेले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलेले असुन मराठा क्रांती मोर्चाने याबाबत विविध मागण्या केलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने मनोज जरंगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणास व मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्यांना पाठींबा दर्शवत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे

The post मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्यावे,आ. निलंगेकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95/feed/ 0
जिल्ह्याला जलसाक्षर करायला निघालेल्या नेताच साक्षर करण्याची गरज – अभय साळुंके. https://prathampost.in/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259c%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af https://prathampost.in/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af/#respond Mon, 23 Oct 2023 12:08:26 +0000 https://prathampost.in/?p=1123 यंदा अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाई ही लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अर्धा पाऊसच जिल्ह्यात पडला आहे यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या काळात पाणीटंचाई होणार असल्याचे चित्र दिसत असताना निलंगा तालुक्यातील औराद येथे मांजरा व निम्न तेरणा या दोन्ही नद्यांच्या संगमावरून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी एक कोल्हापुरी बंधारा असून या बंधाऱ्यातून लाखो  क्यूसेक्स पाणी आपल्या शेजारील …

The post जिल्ह्याला जलसाक्षर करायला निघालेल्या नेताच साक्षर करण्याची गरज – अभय साळुंके. first appeared on Online News Portal.

]]>
यंदा अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाई ही लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अर्धा पाऊसच जिल्ह्यात पडला आहे यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या काळात पाणीटंचाई होणार असल्याचे चित्र दिसत असताना निलंगा तालुक्यातील औराद येथे मांजरा व निम्न तेरणा या दोन्ही नद्यांच्या संगमावरून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी एक कोल्हापुरी बंधारा असून या बंधाऱ्यातून लाखो  क्यूसेक्स पाणी आपल्या शेजारील कर्नाटक राज्यांमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. कर्नाटक सरकारने कोंगळी बंदाऱ्यावर पाणी साठवून ठेवले आहे ज्यामुळे कर्नाटक भागातील शेतकरी सुखावला आहे पण महाराष्ट्रातील शेतकरी मात्र पाण्यापासून वंचित राहणार आहे. निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाभरात जलसाक्षरता रॅलीचे आयोजन केले होते पण त्यांच्याच मतदारसंघांमधील पाणी हे शेजारील राज्य कर्नाटक येथे वाहून गेले आहे. याचे कारण म्हणजे या बंधार्‍यावर दरवाजे न टाकल्यामुळे लाखो क्युसेक्स लिटर पाणी वाहून गेले आहे यामुळे तेथील शेतकऱ्यांना शेतीसाठी व गुरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नेते अभय साळुंखे यांनी या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व आता तरी सर्वाचे बसून परतीचा पाऊस जर पडला तर ते अडवण्याचे काम आपण करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बंधाऱ्यावर पाच गावातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून असून त्यांना रवीची पेरणी करावी की नाही असा प्रश्न उद्भवला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे जिल्हाभरामध्ये जलसाक्षरता रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्यात साक्षरतारा व्हावी म्हणून ते फिरले पण दिव्याखाली अंधार अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे.

video link

 

 

The post जिल्ह्याला जलसाक्षर करायला निघालेल्या नेताच साक्षर करण्याची गरज – अभय साळुंके. first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af/feed/ 0