maratha reservation » Online News Portal https://prathampost.in We Serves all type of News Sun, 29 Oct 2023 12:12:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://prathampost.in/wp-content/uploads/2023/10/cropped-logo-1-32x32.png maratha reservation » Online News Portal https://prathampost.in 32 32 गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a5%258b%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0 https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/#respond Sun, 29 Oct 2023 12:12:08 +0000 https://prathampost.in/?p=1154 मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा ,ठिय्या आंदोलन ,उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र काही भावनिक तरुण हे जीवाचे बरे वाईट ही करून घेत आहेत.जिल्ह्यातील गोंद्री ता.औसा येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले वय वर्ष 32 यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे..सरकार मराठ्याला आरक्षण …

The post गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… first appeared on Online News Portal.

]]>
मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा ,ठिय्या आंदोलन ,उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
मात्र काही भावनिक तरुण हे जीवाचे बरे वाईट ही करून घेत आहेत.जिल्ह्यातील गोंद्री ता.औसा येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले वय वर्ष 32 यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे..सरकार मराठ्याला आरक्षण का देत नाही अश्या अशयाची चिट्टी लिहून या तरुणाने स्वतःच्या शेतातल्या आपट्याच्या झाडाला गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.हा तरुण अवघ्या ३२ वर्षाचा असून त्यांच्या पश्यात पत्नी कोमलबाई शरद भोसले वय वर्ष २५ आणि त्यांना दोन मुली एक अश्विनी शरद भोसले वय वर्ष ७ दुसरी राणी शरद भोसले वय वर्ष ५ व आई वडील भाऊ असा परिवार आहे.

मागील तीन दिवसात जिल्ह्यातील तिसरी आत्महत्या….
“मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे” अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आज त्यांचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसील समोर आणण्यात आला आहे. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांचा मुळगाव उमरदरा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत..
दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही असं स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या, अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव येथील घटना.महेश कदम असं मयत युवकाचे नाव, घरची परिस्थिती चांगली असली तरी मराठा आरक्षणा बाबत होता चिंतेत. विषारी औषध घेतले ,उपचारा दरम्यान झाला मृत्यू.
आरक्षणाचा लढा सदस्य मार्गाने आंदोलन करून धसास लावावा मात्र भावनिक झालेले तरुण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे विदारक चित्र सध्या राज्यभर निर्माण झाले आहे ..

 

video link

The post गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/feed/ 0
आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माजी सरपंच यांचे पार्थिव तहसील कार्यलयात ठेवून मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार नाही. https://prathampost.in/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%87/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2595%25e0%25a5%2587 https://prathampost.in/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%87/#respond Sun, 29 Oct 2023 10:34:29 +0000 https://prathampost.in/?p=1151 आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माजी  सरपंच यांनी काल मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी आत्महत्या केली असून आज त्यांचे पार्थिव मूळ गावी शिरूर अनंतपाळ येथे आणण्यात आले. मराठा समाजाच्यावतीने तहसील कार्यालयात हे पार्थिव ठेवन्याय आले. मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे” अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी …

The post आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माजी सरपंच यांचे पार्थिव तहसील कार्यलयात ठेवून मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार नाही. first appeared on Online News Portal.

]]>
आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माजी  सरपंच यांनी काल मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी आत्महत्या केली असून आज त्यांचे पार्थिव मूळ गावी शिरूर अनंतपाळ येथे आणण्यात आले. मराठा समाजाच्यावतीने तहसील कार्यालयात हे पार्थिव ठेवन्याय आले.

मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे” अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आज त्यांचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसील समोर आणण्यात आला आहे. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांचा मुळगाव उमरदरा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत..
मराठा आरक्षणासाठी शिरूर अनंतपाळ तहसील समोर उपोषण सुरू आहे. याच ठिकाणी व्यंकट ढोपरे यांचा मृतदेह आणण्यात आला आहे. व्यंकट ढोपरे यांच्या आत्महत्येच्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात उल्लेख केलेल्या बाबीची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाहीत अशी भूमिका आता आंदोलकानी घेतली आहे. आळंदी वरून मृतदेह ज्या ॲम्बुलन्स मध्ये आणण्यात आले आहेत ती ॲम्बुलन्स तिथेच थांबून ठेवण्यात आली आहे.
माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांच्या आत्महत्या नंतर शिरूर अनंतपाळ तालुक्यात शोकाकुल वातावरण आहे. आज शिरूर अनंतपाळ शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक लोक शिरांतपाळ तहसील समोर एकत्र आले आहेत. माजी सरपंच यांचा मृतदेह असलेली ॲम्बुलन्स आणि तालुक्यातून एकत्र आलेले आंदोलन हे सर्व तहसील समोर गोळा झाले आहेत. या घटनेची नोंद घेत प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

काय लिहिले होते पत्रात….
मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. खूप वेळा सरपंच या नात्याने मी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावातील सर्व जातीधर्माच्या समाजाला घेऊन बऱ्याचवेळेस मोर्चामध्ये सहभाग घेऊन संघर्ष केला, पण सरकारला त्याबद्दल आतापर्यंत दया आली नाही. माझ्या मुलाचा कृषी खात्यात २०१२ ला अनुकंपातत्त्वाखाली माझ्या पत्नीच्या वडिलांच्या जागी प्रस्ताव दाखल केला.त्यानंतर कागदपत्रे कृषी संचालक कार्यालयात जमा करा, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तरीसुद्धा आजी-आजोबांच्या जागेवर नोकरी देता येत नाही, अशी पत्राद्वारे माहिती दिली. ती जागा आमच्या हक्काची असून, त्याची पूर्ण फाइल माझ्या गावी घरी कपाटात आहे. अधिकाऱ्यांच्या अपेक्षेपोटी आम्ही डावलले गेलो. आमच्या पदरी निराशा टाकण्यात आली. आज रोजी माझा मुलगा बेकार फिरत आहे. मी सरपंच या नात्याने २०२१ ला ६५ वर्षीय निराधार लोकांच्या पगारासाठी शिरूर अनंतपाळ तहसीलदारांकडे ५० ते ६० लोकांचे पेपर देऊनदेखील त्या गरीब लोकांचे पगार शासन व प्रशासनाने केले नाहीत. हे शासन प्रशासन स्वत:ची खळगी भरण्यात व्यस्त आहेत. जनतेला न्याय भेटत नाही. या निराशेपोटी मी माझी आहुती देत आहे. ‘

अशा आशयाचे पत्र लिहून व्यंकट ढोपरे यांनी आत्महत्या केली होती. याची माहिती कळल्यानंतर शिरूर अनंतपाळ मधील आंदोलक भावनिक झाले होते. त्यामुळे आज शिरूर अनंतपाळ बंदची हाक देण्यात आली असून मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

 

VIDEO LINK

The post आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माजी सरपंच यांचे पार्थिव तहसील कार्यलयात ठेवून मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार नाही. first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%87/feed/ 0
मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%259d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580 https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/#respond Sat, 28 Oct 2023 08:24:37 +0000 https://prathampost.in/?p=1141 लातूर लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय.. आज लातूरच्या नागझरी गावात मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारत जलसमाधी आंदोलन केलय. यावेळी संत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केलीय. तर या आंदोलनात यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता. दरम्यान प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात केलाय. मात्र आरक्षणाच्या मागणीवर नदीपात्रातून काही तरुण बाहेर यायला …

The post मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. first appeared on Online News Portal.

]]>
लातूर लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय.. आज लातूरच्या नागझरी गावात मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारत जलसमाधी आंदोलन केलय. यावेळी संत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केलीय. तर या आंदोलनात यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता. दरम्यान प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात केलाय. मात्र आरक्षणाच्या मागणीवर नदीपात्रातून काही तरुण बाहेर यायला तयार नाहीत.

लातूर जिल्ह्यातील नागझरी येथील बंधाऱ्यावर मराठा आरक्षणासाठी मांजरा नदीमध्ये या भागातील मराठा आंदोलकांनी उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले. या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर सरकारने मराठा आरक्षणाला मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी या आंदोलन करताना केली. या आंदोलनामध्ये मराठा समाजातील अनेक स्त्रिया सहभागी झाल्या होत्या वेळीच प्रशासनाने दखल घेत सर्वांत लोकांना बाहेर काढले.
या आंदोलनात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचे आंदोलन चालूच राहतील असे आंदोलन करताना यावेळी सांगितले.

 

Video Link

The post मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/feed/ 0