maratha aarakshan » Online News Portal https://prathampost.in We Serves all type of News Sun, 29 Oct 2023 12:12:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 https://prathampost.in/wp-content/uploads/2023/10/cropped-logo-1-32x32.png maratha aarakshan » Online News Portal https://prathampost.in 32 32 गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a5%258b%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a5%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0 https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/#respond Sun, 29 Oct 2023 12:12:08 +0000 https://prathampost.in/?p=1154 मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा ,ठिय्या आंदोलन ,उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र काही भावनिक तरुण हे जीवाचे बरे वाईट ही करून घेत आहेत.जिल्ह्यातील गोंद्री ता.औसा येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले वय वर्ष 32 यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे..सरकार मराठ्याला आरक्षण …

The post गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… first appeared on Online News Portal.

]]>
मराठा आरक्षणाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, मोर्चा ,ठिय्या आंदोलन ,उपोषण अश्या अनेक मार्गाने सरकारपर्यंत आरक्षणाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत आहे.
मात्र काही भावनिक तरुण हे जीवाचे बरे वाईट ही करून घेत आहेत.जिल्ह्यातील गोंद्री ता.औसा येथील मराठा तरुण शरद वसंत भोसले वय वर्ष 32 यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे..सरकार मराठ्याला आरक्षण का देत नाही अश्या अशयाची चिट्टी लिहून या तरुणाने स्वतःच्या शेतातल्या आपट्याच्या झाडाला गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.हा तरुण अवघ्या ३२ वर्षाचा असून त्यांच्या पश्यात पत्नी कोमलबाई शरद भोसले वय वर्ष २५ आणि त्यांना दोन मुली एक अश्विनी शरद भोसले वय वर्ष ७ दुसरी राणी शरद भोसले वय वर्ष ५ व आई वडील भाऊ असा परिवार आहे.

मागील तीन दिवसात जिल्ह्यातील तिसरी आत्महत्या….
“मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे” अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील माजी सरपंचाने आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली होती. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांनी शुक्रवारी इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. आज त्यांचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तहसील समोर आणण्यात आला आहे. माजी सरपंच व्यंकट ढोपरे यांचा मुळगाव उमरदरा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत..
दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही असं स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या, अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव येथील घटना.महेश कदम असं मयत युवकाचे नाव, घरची परिस्थिती चांगली असली तरी मराठा आरक्षणा बाबत होता चिंतेत. विषारी औषध घेतले ,उपचारा दरम्यान झाला मृत्यू.
आरक्षणाचा लढा सदस्य मार्गाने आंदोलन करून धसास लावावा मात्र भावनिक झालेले तरुण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असल्याचे विदारक चित्र सध्या राज्यभर निर्माण झाले आहे ..

 

video link

The post गोंद्री येथील तरुणाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या… first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0/feed/ 0
मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्यावे,आ. निलंगेकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b3-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595 https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95/#respond Sat, 28 Oct 2023 08:36:40 +0000 https://prathampost.in/?p=1147 महाराष्ट्रातील मुख्य घटक असलेल्या मराठा समाजाने राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. परिणामी समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असून समाजातील अनेक मुले शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचीत आहेत. मराठा समाजाची हि परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ या समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री …

The post मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्यावे,आ. निलंगेकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी first appeared on Online News Portal.

]]>
महाराष्ट्रातील मुख्य घटक असलेल्या मराठा समाजाने राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. परिणामी समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली असून समाजातील अनेक मुले शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचीत आहेत. मराठा समाजाची हि परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ या समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

मराठा समाज सद्या अनेक अडचणींना सामोरे जात असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तसेच 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. या समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांची संख्याही प्रचंड मोठया प्रमाणात असुन दिवससेंदिवस या मध्ये भर पडत आहे, परिणामी मराठा समाजाला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा समाज कुटूंबातील अनेक मुलांना शैक्षणिक व नौकरीच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याचा परिणाम म्हणुन मागील काही काळात मराठा कुटूंबातील आत्महत्याच्यां प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. मराठा समाजाची आजची ही परिस्थिती लक्षात घेता या समाजाला आरक्षण देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहलेल्या पत्रात अधोरेखीत केलेले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलेले असुन मराठा क्रांती मोर्चाने याबाबत विविध मागण्या केलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने मनोज जरंगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणास व मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्यांना पाठींबा दर्शवत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे

The post मराठा समाजास तात्काळ आरक्षण द्यावे,आ. निलंगेकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95/feed/ 0
मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%259d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580 https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/#respond Sat, 28 Oct 2023 08:24:37 +0000 https://prathampost.in/?p=1141 लातूर लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय.. आज लातूरच्या नागझरी गावात मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारत जलसमाधी आंदोलन केलय. यावेळी संत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केलीय. तर या आंदोलनात यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता. दरम्यान प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात केलाय. मात्र आरक्षणाच्या मागणीवर नदीपात्रातून काही तरुण बाहेर यायला …

The post मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. first appeared on Online News Portal.

]]>
लातूर लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय.. आज लातूरच्या नागझरी गावात मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारत जलसमाधी आंदोलन केलय. यावेळी संत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केलीय. तर या आंदोलनात यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता. दरम्यान प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात केलाय. मात्र आरक्षणाच्या मागणीवर नदीपात्रातून काही तरुण बाहेर यायला तयार नाहीत.

लातूर जिल्ह्यातील नागझरी येथील बंधाऱ्यावर मराठा आरक्षणासाठी मांजरा नदीमध्ये या भागातील मराठा आंदोलकांनी उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले. या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर सरकारने मराठा आरक्षणाला मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी या आंदोलन करताना केली. या आंदोलनामध्ये मराठा समाजातील अनेक स्त्रिया सहभागी झाल्या होत्या वेळीच प्रशासनाने दखल घेत सर्वांत लोकांना बाहेर काढले.
या आंदोलनात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचे आंदोलन चालूच राहतील असे आंदोलन करताना यावेळी सांगितले.

 

Video Link

The post मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/feed/ 0
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला राजीनामा. https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b8 https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8/#respond Wed, 18 Oct 2023 10:39:12 +0000 https://prathampost.in/?p=1090 लातूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 27 दिवसापासून जळकोट शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. आज डोंगर कोणाळी या गावच्या सकल मराठा समाजाने या धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून याच ठिकाणी डोंगर कोणाळी ग्रामपंचायतचे सदस्य शिवराज डावळे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात भरपूर ठीक ठिकाणी सरसकट …

The post मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला राजीनामा. first appeared on Online News Portal.

]]>
लातूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 27 दिवसापासून जळकोट शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. आज डोंगर कोणाळी या गावच्या सकल मराठा समाजाने या धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून याच ठिकाणी डोंगर कोणाळी ग्रामपंचायतचे सदस्य शिवराज डावळे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात भरपूर ठीक ठिकाणी सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. असे असताना देखील सरकारकडून अजून कुठलाच मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात व देशात मराठा समाजातील लोकप्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा मराठा समाजाला आरक्षणासाठी एवढा संघर्ष करावा लागत आहे ही अंत्यत खेदजणक बाबा आहे यामुळे जळकोट तालुक्यातल्या डोंगर कोणाळी ग्रामपंचायतीच्या मराठा समाजाचे सदस्य शिवराज डावळे यांनी पदावर राहून जर आरक्षण देणे होत नसेल तर या पदाचा काय उपयोग अशी खून गाठ मनात बांधून ग्रामपंचायत सदस्य पदाचा त्याग करीत त्यांनी राजीनामा देऊन संबंध मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना एका प्रकारचा इशाराच दिला आहे. याच सोबत मराठा समाजातील इतर नेत्यांनी सुद्धा आपले राजीनामे सादर करून मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

The post मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला राजीनामा. first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8/feed/ 0