latur news » Online News Portal https://prathampost.in We Serves all type of News Sat, 28 Oct 2023 08:24:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.4 https://prathampost.in/wp-content/uploads/2023/10/cropped-logo-1-32x32.png latur news » Online News Portal https://prathampost.in 32 32 मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%259d%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580 https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/#respond Sat, 28 Oct 2023 08:24:37 +0000 https://prathampost.in/?p=1141 लातूर लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय.. आज लातूरच्या नागझरी गावात मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारत जलसमाधी आंदोलन केलय. यावेळी संत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केलीय. तर या आंदोलनात यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता. दरम्यान प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात केलाय. मात्र आरक्षणाच्या मागणीवर नदीपात्रातून काही तरुण बाहेर यायला …

The post मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. first appeared on Online News Portal.

]]>
लातूर लातूरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतोय.. आज लातूरच्या नागझरी गावात मांजरा नदी पात्रात गावकऱ्यांनी उड्या मारत जलसमाधी आंदोलन केलय. यावेळी संत आंदोलकांनी आरक्षणाची मागणी केलीय. तर या आंदोलनात यावेळी महिलांचा देखील मोठा सहभाग होता. दरम्यान प्रशासनाने पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात केलाय. मात्र आरक्षणाच्या मागणीवर नदीपात्रातून काही तरुण बाहेर यायला तयार नाहीत.

लातूर जिल्ह्यातील नागझरी येथील बंधाऱ्यावर मराठा आरक्षणासाठी मांजरा नदीमध्ये या भागातील मराठा आंदोलकांनी उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले. या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर सरकारने मराठा आरक्षणाला मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी या आंदोलन करताना केली. या आंदोलनामध्ये मराठा समाजातील अनेक स्त्रिया सहभागी झाल्या होत्या वेळीच प्रशासनाने दखल घेत सर्वांत लोकांना बाहेर काढले.
या आंदोलनात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचे आंदोलन चालूच राहतील असे आंदोलन करताना यावेळी सांगितले.

 

Video Link

The post मराठा आरक्षणासाठी नागझरी येथे जलसमाधी आंदोलन, महिलांचा मोठा सहभाग.. first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%9d%e0%a4%b0%e0%a5%80/feed/ 0
तीन मजली इमारतीला भीषण आग या आगीत तिघांचा गुदमरून मृत्यू… https://prathampost.in/%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%97/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2587%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25ad%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%2586%25e0%25a4%2597 https://prathampost.in/%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%97/#respond Thu, 26 Oct 2023 07:56:18 +0000 https://prathampost.in/?p=1137 लातूर – लातूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काळे इलेक्ट्रिकल्स या इमारतीत भीषण आग लागल्याची घटना सकाळी घडली आहे. या आगीत अंदाजे तीन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान या आगीत मोठ आर्थिक नुकसान देखील झालेय. मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने अग्निशामक पथकाने आग …

The post तीन मजली इमारतीला भीषण आग या आगीत तिघांचा गुदमरून मृत्यू… first appeared on Online News Portal.

]]>
लातूर – लातूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काळे इलेक्ट्रिकल्स या इमारतीत भीषण आग लागल्याची घटना सकाळी घडली आहे. या आगीत अंदाजे तीन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान या आगीत मोठ आर्थिक नुकसान देखील झालेय. मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने अग्निशामक पथकाने आग आटोक्यात आणली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाई नावाची जी इमारत आहे त्या ठिकाणी आग लागली होती. सर्वप्रथम आग ही फुलाच्या दुकानात लागली होती. त्यानंतर आग वाढत गेली शॉर्ट सर्किट झाले आणि आग वाढली. आग आणि धुराचे लोट वाढले. या इमारतीत काही फ्लॅट ही आहेत. त्यात राहणाऱ्या लोढे परिवार आगीत सापडला यात कुसुंबा शिवाजी लोंढे वय 80 सुनील शिवाजी लोंढे वय 58….प्रेमिला सुनील लोंढे वय 50 यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आला आहे. याच इमारतीमध्ये काही विद्यार्थी राहत होते. साडी बाल्कनीला बांधून त्यांनी बाहेर उड्या मारल्या. यात चार जणांना किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

video link

The post तीन मजली इमारतीला भीषण आग या आगीत तिघांचा गुदमरून मृत्यू… first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%87%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%97/feed/ 0
लातूर कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन.. https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2595%25e0%25a5%2583%25e0%25a4%25b7%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2585%25e0%25a4%25a7%25e0%25a5%2580%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%2595-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af/#respond Wed, 25 Oct 2023 11:58:49 +0000 https://prathampost.in/?p=1134 लातूर- लातूर जिल्ह्यात या वर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. लातूर जिल्हा हा सोयाबीनचे केंद्र म्हणून ओळखला जातो पण या वर्षी ऐन सोयाबीन फुलात असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक विमा मिळावा या मागणीसाठी आज लातूर कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यंदाच्या खरीप …

The post लातूर कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन.. first appeared on Online News Portal.

]]>
लातूर- लातूर जिल्ह्यात या वर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. लातूर जिल्हा हा सोयाबीनचे केंद्र म्हणून ओळखला जातो पण या वर्षी ऐन सोयाबीन फुलात असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक विमा मिळावा या मागणीसाठी आज लातूर कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामात जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिला होता त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुले धरण्याच्या ते शेंगा धरणाच्या कालखंडात पावसाने दडी मारल्याने पिकाचे 70 टक्के पेक्षा अधिक उत्पादनात घट  झाली आहे. पिक विमा योजनेच्या नियमानुसार 21 दिवसाचा खंड पडल्यास प्रतिकूल परिस्थिती या बाबी खाली शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाई देण्याची तरतूद केलेली असतानाही अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देऊ केली नाही. शेतकरी संघटनेच्या वतीने या बाबीचा वेळोवेळी पाठपुरावाठा करूनही मुजोर अधिकारी याला दाद देत नसल्या कारणास्तव आज जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केल्याची भूमिका आंदोलन करताना व्यक्त केली. जर लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही झाली तर येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी रुपेश शंके यांनी दिला.   यावेळी रुपेश शंके युवा जिल्हाध्यक्ष, अशोक पाटील जिल्हाध्यक्ष,मदन सोमवंशी जिल्हा समन्वयक, बालाजी जाधव कार्याध्यक्ष,किशनराव शिंदे, कालिदास भंडे, वसंत कंदगुळे, हरिश्चंद्र सलगरे, समाधान क्षिरसागर, परमेश्वर स्वामी, रामेश्वर मसलगे आदी उपस्थित होते.

 

VIDEO LINK

The post लातूर कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन.. first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af/feed/ 0
कौशल्या अकॅडमीच्या वतीने लातुरामध्ये आज धियः प्रचोदयान् कार्यशाळा संपन्न https://prathampost.in/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a5%258c%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2585%25e0%25a4%2595%25e0%25a5%2585%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2580%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2580%25e0%25a4%25a8%25e0%25a5%2587 https://prathampost.in/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87/#respond Sun, 22 Oct 2023 09:55:18 +0000 https://prathampost.in/?p=1111 लातूर : कौशल्या अकॅडमी लातूरच्या वतीने आज रोजी धियः प्रचोदयन् कार्यशाळा व अग्रसंधनी दैनंदिनी प्रकाशन करण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार, उप जिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, एम.ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या एचओडी डॉ. श्रीमती रेणुका नागराळे कौशल्या अकादमीच्या संचालिका वैशाली देशमुख व विजय केंद्रे यांच्या सह अन्य मान्यवरांच्या हस्ते अग्रसंधनी या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा आणि …

The post कौशल्या अकॅडमीच्या वतीने लातुरामध्ये आज धियः प्रचोदयान् कार्यशाळा संपन्न first appeared on Online News Portal.

]]>
लातूर : कौशल्या अकॅडमी लातूरच्या वतीने आज रोजी धियः प्रचोदयन् कार्यशाळा व अग्रसंधनी दैनंदिनी प्रकाशन करण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार, उप जिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, एम.ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या एचओडी डॉ. श्रीमती रेणुका नागराळे कौशल्या अकादमीच्या संचालिका वैशाली देशमुख व विजय केंद्रे यांच्या सह अन्य मान्यवरांच्या हस्ते अग्रसंधनी या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिस्त रुजविण्याकामी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सर्वच शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल असे आमदार अभिमन्यू पवार यांनी विश्वास व्यक्त केला. आज सकाळी ११ वाजता पडिले लॉन्स या ठिकाणी झालेल्या या नाविन्यपूर्ण कार्यशाळेसाठी १५० हून अधिक शाळांचे प्राचार्य – मुख्याध्यापक आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहिले. यावेळी खास विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक पध्दतीने तयार केलेल्या व वैदिक अभ्यास पध्दतीने प्रेरित असलेल्या अग्रसंधनी दैनंदिनीचा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या कार्यशाळेसाठी आ. अभिमन्यू पवार, उप जिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, पुण्याच्या एम.ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या एचओडी डॉ. श्रीमती रेणुका नागराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लहान मुलांवर अगदी लहानपणांपासून स्वच्छतेसह अनेक बाबींची शिस्त लावणे त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असते. चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थ्याला नेमके कसे शिकवणे, समजावणे आवश्यक आहे, हे महत्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला शिकवलेले अंगवळणी पडले तरच त्या शिक्षणाला अर्थ राहणार आहे.

 

https://www.facebook.com/watch/live/?extid=WA-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=6aamW6&ref=watch_permalink&v=6822574364432355

The post कौशल्या अकॅडमीच्या वतीने लातुरामध्ये आज धियः प्रचोदयान् कार्यशाळा संपन्न first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87/feed/ 0
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला राजीनामा. https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b0%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b7%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%2597%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b8 https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8/#respond Wed, 18 Oct 2023 10:39:12 +0000 https://prathampost.in/?p=1090 लातूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 27 दिवसापासून जळकोट शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. आज डोंगर कोणाळी या गावच्या सकल मराठा समाजाने या धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून याच ठिकाणी डोंगर कोणाळी ग्रामपंचायतचे सदस्य शिवराज डावळे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात भरपूर ठीक ठिकाणी सरसकट …

The post मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला राजीनामा. first appeared on Online News Portal.

]]>
लातूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 27 दिवसापासून जळकोट शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू आहे. आज डोंगर कोणाळी या गावच्या सकल मराठा समाजाने या धरणे आंदोलनात सहभाग नोंदवून याच ठिकाणी डोंगर कोणाळी ग्रामपंचायतचे सदस्य शिवराज डावळे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात भरपूर ठीक ठिकाणी सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. असे असताना देखील सरकारकडून अजून कुठलाच मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात व देशात मराठा समाजातील लोकप्रतिनिधींची संख्या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा मराठा समाजाला आरक्षणासाठी एवढा संघर्ष करावा लागत आहे ही अंत्यत खेदजणक बाबा आहे यामुळे जळकोट तालुक्यातल्या डोंगर कोणाळी ग्रामपंचायतीच्या मराठा समाजाचे सदस्य शिवराज डावळे यांनी पदावर राहून जर आरक्षण देणे होत नसेल तर या पदाचा काय उपयोग अशी खून गाठ मनात बांधून ग्रामपंचायत सदस्य पदाचा त्याग करीत त्यांनी राजीनामा देऊन संबंध मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींना एका प्रकारचा इशाराच दिला आहे. याच सोबत मराठा समाजातील इतर नेत्यांनी सुद्धा आपले राजीनामे सादर करून मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

The post मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला राजीनामा. first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8/feed/ 0
विद्यार्थांचा लातुरात एल्गार, वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा… https://prathampost.in/1083-2/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=1083-2 https://prathampost.in/1083-2/#respond Tue, 17 Oct 2023 12:18:37 +0000 https://prathampost.in/?p=1083 लातूर – लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कंत्राटी नोकर भरती जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजाता आंबेडकर यांनी केले. कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय आदेश तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थ्या …

The post विद्यार्थांचा लातुरात एल्गार, वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा… first appeared on Online News Portal.

]]>
लातूर – लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आज विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कंत्राटी नोकर भरती जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजाता आंबेडकर यांनी केले. कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय आदेश तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थ्या आंदोलन लातूर आयोजित विद्यार्थी हक्क महामोर्चा चे आज लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते राज्यातील अनेक भागांमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे अंतिम मोर्चा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे होणार आहे.
देशभरातील खाजगीकरण तात्काळ बंद करावे, कंत्राटी पद्धतीने नियुक्ती रद्द करा, 62 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत ते थांबवावा, अनेक परीक्षा एक फिस असे धोरण सरकारने स्वीकारावे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबवली जाऊ शकते अशा मागण्यांचे फलक विद्यार्थी रस्त्यावर आले होते.
हा मोर्चा हा मोर्चा लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून जुने जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत चालत हजारो विद्यार्थी या मोर्चात.
आज देशातील एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता सर्वत्र आशादायक चित्र नाहीये. मात्र ह्या देशातील तरुण आता जागृत होतो आहे. या मोर्चाचे प्रमुख आकर्षण विठ्ठल कांगणे सर हे ठरले कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सजग असतात.

या मोर्चाचा काय मागण्या आहेत-
1 सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण तात्काळ थांबविण्यात यावे.
2 कंत्राटी नोकर भरती भरतीचा जीआर तात्काळ रद्द करावा.
3 स्पर्धा परीक्षेसाठी राज्यस्थानचा धरतीवर एकच परीक्षा शुल्क आकारण्यात यावे.
4 राज्यातील 62 हजार जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा.
5 सर्व शासकीय रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी.
6 राज्यसेवा व सरळ सेवा भरती एमपीएससीच्या मार्फत घेण्यात यावी.
7 केजी ते पी जी हे शिक्षण सर्वांना मोफत मिळावे.

 

The post विद्यार्थांचा लातुरात एल्गार, वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा… first appeared on Online News Portal.

]]>
https://prathampost.in/1083-2/feed/ 0