latur bjp » Online News Portal https://prathampost.in We Serves all type of News Sun, 03 Dec 2023 07:42:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.2 https://prathampost.in/wp-content/uploads/2023/10/cropped-logo-1-32x32.png latur bjp » Online News Portal https://prathampost.in 32 32 परवानगी न घेता झाड तोडले..मनपाकडून गुन्हा दाखल पण दंडात्मक कारवाई नाही https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%2598%25e0%25a5%2587%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be-%25e0%25a4%259d%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae/#respond Sun, 03 Dec 2023 07:38:41 +0000 https://prathampost.in/?p=1176 लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील तुळशीराम कराड यांनी आपल्या मोकळ्या जागेतील अशोकाचे झाड कुठलीही परवानगी न घेता तोडल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाचे परवानगी न घेता झाड तोडल्यानंतर संबंधितावर एक लाख रुपये दंड महानगरपालिकेच्या वतीने ठोठावण्यात आला होता. लातूर महानगरपालिका क्षेत्र हरित करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे.शहरातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे.शहर …

The post परवानगी न घेता झाड तोडले..मनपाकडून गुन्हा दाखल पण दंडात्मक कारवाई नाही first appeared on Online News Portal.

]]>
  • लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील तुळशीराम कराड यांनी आपल्या मोकळ्या जागेतील अशोकाचे झाड कुठलीही परवानगी न घेता तोडल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाचे परवानगी न घेता झाड तोडल्यानंतर संबंधितावर एक लाख रुपये दंड महानगरपालिकेच्या वतीने ठोठावण्यात आला होता.
  • लातूर महानगरपालिका क्षेत्र हरित करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे.शहरातील नागरिकांनी याकामी सहकार्य करावे.शहर आणि परिसरातील कोणतीही झाडे तोडू नयेत. अत्यावश्यक असल्यास झाडे तोडण्यासंदर्भात मनपाकडे अर्ज करावा. महानगरपालिकेने परवानगी दिली तरच झाड तोडावे.परवानगी न घेता झाडे तोडल्याचे निदर्शनास आल्यास दंड वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल,असा इशाराही मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहारे यांनी दिला आहे.

    लातूर शहरात काही भागात कोणतेही पूर्व परवानगी न घेता अनेक वेळेस झाडे तोडण्यात आली आहेत.याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने वेळोवेळी दोशींवर एक लाख रुपये आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल केला आहे. असे असतानाही अनेक वेळेस असे गुन्हे वारंवार केले जात आहेत. त्या दोषिवर वचक बसावा यासाठी आणखीन मोठा आर्थिक दंड आकारण्यात यावा अशी मागणी वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर वृक्ष यासारख्या पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्थेने केली आहे.

    एम एस ई बी ची डीपी शिफ्ट करण्यासाठी वृक्ष तोडण्याबाबत ची माहित समोर आली आहे. एम एस ई बी ने मनपाकडे कोणताही अर्ज केला नव्हता. झाड तोडण्याची परवानगी कराड यांनी मागितली होती.मात्र मनपाने झाड तोडण्याबाबतची परवानगी दिली नाही.तरीही झाड तोडण्यात आलं आहे. डीपी साठी काम सुरू झाला आहे.पोल उभे टाकले आहेत. झाड तोडण्याचं मनपाच्या लक्षात आल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीपी शिफ्टींगच काम तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती मनपा उद्यान विभाग प्रमुख समाधान सूर्यवंशी यांनी दिली आहे.या प्रकारावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे.

    The post परवानगी न घेता झाड तोडले..मनपाकडून गुन्हा दाखल पण दंडात्मक कारवाई नाही first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ae/feed/ 0
    जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला लातूर भाजपाच्यावतीने जोडेमारो आंदोलन. https://prathampost.in/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%259c%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2587%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a6%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25b5%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be https://prathampost.in/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/#respond Wed, 18 Oct 2023 08:37:19 +0000 https://prathampost.in/?p=1087 लातूर – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल लातूर भाजपाच्या वतीने महात्मा बसवेश्वर चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला विविध संघटना वेगवेगळे पक्ष आणि अनेक समाज बांधवानी लावली होती हजेरी. महात्मा बसवेश्वरांनी आत्महत्या केली म्हणत अपमानीत केले असून अश्या विषारी जातीयतवादी वक्तव्य त्यांनी काल एका पत्रकार …

    The post जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला लातूर भाजपाच्यावतीने जोडेमारो आंदोलन. first appeared on Online News Portal.

    ]]>
    लातूर – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल लातूर भाजपाच्या वतीने महात्मा बसवेश्वर चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला विविध संघटना वेगवेगळे पक्ष आणि अनेक समाज बांधवानी लावली होती हजेरी.
    महात्मा बसवेश्वरांनी आत्महत्या केली म्हणत अपमानीत केले असून अश्या विषारी जातीयतवादी वक्तव्य त्यांनी काल एका पत्रकार परिषदेत केले होते.
    महात्मा बसवेश्वर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या बद्दल संपूर्ण राज्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. पत्रकार परिषदेमध्ये उदाहरण देताना त्यांचे संदर्भ चुकले होते. महात्मा बसवेश्वर यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यामुळे विविध ठिकाणी त्याच्या व्यक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
    आज लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी समाजातील विविध संघटना वेगवेगळे पक्ष यांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आहे.यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करत होतो जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
    या वेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष ॲड गणेश गोमचाळे व प्रदेश प्रवक्ते प्रेरणा होनराव मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गजेंद्र बोकन,आकाश बजाज,अँड शितल औसेकर,संतोष तिवारी,नितीन लोखंडे,पंकज शिंदे,राहुल भुतडा, पांडुरंग बोडके,अरुण जाधव,लखन कावळे, दुर्गेश चव्हाण,शंकर नागभुजंगे,जगदिश मलंग, वैभव कांबळे,सूर्यकांत वाले, किशोर कवडे आदि उपस्थित उपस्थित होते

    The post जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला लातूर भाजपाच्यावतीने जोडेमारो आंदोलन. first appeared on Online News Portal.

    ]]>
    https://prathampost.in/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/feed/ 0